कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ व दुवा ३
ती - इ..इ....नको ना.
तो - नको काय नको
ती - धसमुसळा कुठचा!
तो - मी धसमुसळा तर तू कोण?
ती - तिकडे शिरला बघ!!
तो - आता काय करू?
ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की.
तो - तेच तर करतोय.
ती - हो पण तुला तेच जमत नाही.
तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू.
ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का? सावकाशीने घे की.
तो - हो ग सावकाशीनेच घेण्याचा प्रयत्न करतोय.
ती - हो पण इतकाही सावकाश असू नकोस. नाहितर मगाचसारखा तो ढेकूण परत गायब व्हायचा.
No comments:
Post a Comment