रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
पाभे की बात ३मितरों, परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात.
त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. भेपुपाकीबा त. #पाभे_की_बात
Post a Comment
No comments:
Post a Comment