पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9363
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्याचे हे फोटो.
ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका.
जस्ट एंजॉय लाईफ अॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट.
लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.
डोंबारी १
डोंबारी २
No comments:
Post a Comment